बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....१. Government Scheme : 'नारी शक्ती योजने' अंतर्गत महिलांना 2.20 लाख? जाणून घ्या फॅक्ट२. Karnataka Border Dispute : गरज पडली तर...; अन् राज ठाकरे मोदी आणि शिंदे सरकारवर भडकले!३. 'स्वास्थ्यम ग्लोबल वेलनेस' उपक्रमात प्रसिद्ध कवी, विचारवंत कुमार विश्वास सांगताहेत फिटनेसचे महत्व...४. Supreme Court : नैतिकता किती खालावली ? काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावर SC चे खडे बोल५. Baba Ramdev : फसवणूक प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना समन्स; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश६. Sharad Ponkshe: देशासाठी लढायला निघाल्या होत्या लता मंगेशकर.. सावरकर म्हणाले..७. क्रीडा क्षेत्रातील महत्वाची बातमी - David Warner : स्मिथ कर्णधार होताच डेव्हिड वॉर्नरने घेतला मोठा निर्णय; लांबलचक पोस्ट करत म्हणाला...८. चर्चेतील बातमी - MCD Result : आता पंतप्रधान अन् केंद्र सरकारचा आशीर्वाद हवा; विजयानंतर केजरीवालांचं विधान
स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे