बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Digital Rupee : सामान्य नागरिकांसाठी लाँच होणारा डिजिटल रुपया वापरायचा कसा? जाणून घ्या2. Maharashtra-Karnataka Issue : भारतात असूनही कर्नाटकचा वेगळा झेंडा? जाणून घ्या नेमकं प्रकरण3. TRAI Policy : बनावट कॉल्स आणि एसएमएसपासून होणार सुटका; ट्राय आणणार नवे तंत्रज्ञान4. Bilkis Bano Case: 11 दोषींच्या मुदतपूर्व सुटकेबाबत बिल्किस बानोने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे5. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन6.Vivek Agnihotri: 'इफ्फी'वादानंतर मोठी घोषणा! आता बनवणार 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'7. BCCI अध्यक्षांना अडचणीत आणणारी मयंती आहे तरी कोण?8. आजची चर्चेतील बातमी - Maharashtra Politics: नवा वाद; शिवराय आग्र्यामधून बाहेर पडले तसेच शिंदे...* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे