Listen

Description

1. ना हसू, ना आनंद, दारु प्यायल्यास मृत्यूदंड! उत्तर कोरियात अजब कायदा2. ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी3. काही दिवस एकत्र राहणं ‘लिव्ह इन’ नाही; हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण4.  ISIS मध्ये 66 फायटर्स भारतीय वंशाचे; अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा5. पेगॅसेस प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला झटका6. निवडणुकीच्या तारखा जाहीर, आयोगाने सरकारचा OBC प्रस्ताव फेटाळला7. लवप्रीत सिंगची राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी8. ;चर्चेतील बातमी....TET परीक्षा प्रकरणात कोट्यवधींची उलाढाल; पुणे पोलिसांचा खुलासा