बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला......----------------------------------------------------------------------1. हिंदू संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारे व्हिएतनाम2. CBI Raid : सायबर गुन्हेगारांविरुद्ध CBI ची मोठी कारवाई; देशभरात 115 ठिकाणी छापेमारी3. हकीकत को तलाश..., जरुरत से जादा इमानदार...; शायरींमधून व्यक्त झाली पंकजांची खदखद4. अजानसाठी अमित शाहांनी थांबवलं भाषण; विचारलं, आता बोलू का?5. कोंबडी अन् क्वार्टर'मध्ये लोकशाही 'ओके'च; TRS नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 6. 'बुरखा,हिजाब,जिहाद...' म्हणत का केलं जातंय ऋचा-अलीचं लग्न ट्रोल?7. Aakash Chopra : गंभीर चूक झाली! चोप्राने BCCI वर केले मोठे आरोप8. चर्चेतील बातमी - संपूर्ण जग आता भारताचं ऐकतंय, देशाचं वजन वाढलंय - मोहन भागवत * रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे