Listen

Description

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या श्रेया बुगडेची दिलखुलास मुलाखत ऐका 'सकाळ Unplugged' कार्यक्रमात.  गेली अनेक वर्ष केवळ विनोदी अभिनेत्री म्हणून काम केलं तर बिघडलं कुठे म्हणताना इतरही अभिनयाचे जॉनर साकारायला आवडतील असं ती म्हणाली.  अभिनय क्षेत्रातील पुरुषप्रधान संस्कृती ते अभिनेत्रींमधील कॅट फाईट्स,किचन पॉलिटिक्स या विषयांवरही तिनं 'सकाळ पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला आहे.