Listen

Description

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....-----------------------------------------------------------------------------------1. Vedanta & Foxconn प्रकल्प गुजरातेत; महाराष्ट्राला काय होणार तोटा?2. शिंदे गटातील मंत्री सत्तारांच्या अडचणी संपेना; कोर्टाने बाजवली नोटीस3. Gujarat : गुजरातमधील जाखूजवळ 200 कोटींच्या ड्रग्जसह पाकिस्तानी बोट जप्त4. Jaish-e-Mohammed: मसूद अझहरच्या अटकेसाठी पाकिस्तानचे तालिबान सरकारला पत्र!5. Bacchu Kadu: बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी6. 'ब्रिटिश म्युझियममधील सगळ्याच वस्तू...', रविनानं शेअर केलेल्या व्हिडीओनं उडाली खळबळ7.  Shahid Afridi: विराटला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद8. चर्चेतील बातमी -  Ajit Pawar : वेदांता-फॉक्सकॉनसाठी वाट्टेल ते करा; अजित पवारांचे CM शिंदेंना पत्र*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे