Listen

Description

१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर टीका अन् नारायण राणेंची अटक २) राणे प्रकरणावर शरद पवार म्हणतात....३) आता WhatsApp वरुन लस नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया४) पर्यटकांना खुशखबर! कास पठार 'खुलं'; हंगामाची तयारी पूर्ण५) एव्हरेस्टरनंतर खुणावतेय माऊंट मनास्लू६) अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचं अपहरण७) महिलांच्या आरोग्याची काळजी! आता पोस्टातही मिळणार 'सॅनिटरी नॅपकिन'८) एका सेंटीमीटरच्या अपयशामुळं राष्ट्रगीत वाजलं नाही