बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....
१. Elon Musk : माझ्यावर टीका करा पण...; पत्रकारांची अकाऊंट बंद करत मस्कने दाखवले रंग२. PNB Fraud Case : नीरव मोदीचं होणार प्रत्यार्पण! दोषी ठरल्यास किती वर्षांची होईल शिक्षा?३. Camel Flu: कोरोनानंतर माणसांमध्ये पसरतोय 'कॅमल फ्लू', WHOने दिला इशारा; जाणून घ्या४. पंजाब सरकार आणतय आरोग्यवर्धक दारू;सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल५. अफाट..अद्भूत..अचाट..'अवतार 2'पाहून भारावलं पब्लिक!६. जॅकलिन, नोरानंतर रकुल प्रीतलाही ईडीनं पाठवलं समन्स७. आत्महत्येचा विचार करणाऱ्या कुलदीपचे 20 महिन्यानंतर कसोटीत दमदार पुनरागमन८. डॉ. आंबेडकरांवरून टार्गेट करणाऱ्या शेलारांना राऊतांचं प्रत्युत्तर ; म्हणाले, तुम्ही सांगा…
स्क्रिप्ट अँड रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार