Listen

Description

1) पुरंदरच्या भातवाल्या बाबांची अंजिरात 'पावर'2) धर्म-राष्ट्रीयत्व-लग्न यावर 'प्यू रिसर्च सेंटर'चा महत्त्वाचा सर्व्हे 3) कसा असणार यंदाचा आषाढी पालखी सोहळा? 4) ड्रोन हल्ल्यांबाबत नव्या क्षमता विकसित करण्यावर काम सुरु - लष्करप्रमुख5) गणपतीपुळेला फिरायला जाताय? सावधान!6) Zydus Cadilaची लहान मुलांसाठी लस; DCGI कडे मागितली मंजुरी7) मुंबईपेक्षा पुणे ठरलं मोठं शहर; 500 चौरस किमीचा ओलांडला टप्पा8) चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला 100 वर्षे पूर्ण; जिनपिंग यांचा जगाला इशारा