२२ एप्रिल २०२५ रोजी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची नृशंस हत्या केल्यावर पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यदलांना कारवाईचे दिलेले पूर्णाधिकार तर दुसरीकडे भारत पाकवर हल्ला करणार असल्याचं पक्कं इंटेलिजन्स असल्याचं पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य या सगळ्यातून भारत-पाक युद्ध अटळ आहे की २०१६ आणि २०१९ प्रमाणे भारत पाकिस्तानवर सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करेल हे प्रश्न निर्माण होत आहेत.
Special Guest: Shridhar Loni
Podcast Host: Niranjan Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Mohini Medhekar
Recording: A K Studio
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#shakespeare #englishliterature #marathipodcast
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices