अमिताभ बच्चन यांचे मूळ नाव अमिताभ श्रीवास्तव. ते एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, दूरदर्शन होस्ट, पार्श्वगायक आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. बॉलीवूडचा शहेनशाह, शतकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता"), स्टार ऑफ द मिलेनियम, किंवा बिग बी या नावांनी पण त्यांना ओळखले जाते. बॅरिटोन, संवादफेक आणि बुलंद अभिनयासाठी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्याचे थांबवत नाहीत. 70 च्या दशकापासून ते सुपरस्टार आहेत ही एक प्रशंसनीय गोष्ट आहे. त्यांना 2015 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. फ्रान्स सरकारने त्यांना 2007 मध्ये सिनेसृष्टीतील त्यांच्या अपवादात्मक कारकिर्दीबद्दल, नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. त्यांचे चाहते जगभर पसरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी अमितजी लार्जर द लाइफ आहेत. “कौन बनेगा करोडपती (KBC)” या शोचे त्यांचे अँकरिंग हे सभ्यता, हिंदी भाषेवर असलेले, शैली आणि सामान्य लोकांशी संभाषण करण्याची त्यांची हातोटी यांचा मापदंड बनला आहे. तुम्ही आता हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर सुद्धा ऐकू शकता. लगेच डाउनलोड करा Bingepods app आणि या शो ला नक्की like, follow आणि share करा.
Amitabh Bachchan, born as Amitabh Shrivastav, is an Indian actor, film producer, television host, playback singer. He is regarded as one of the most successful and influential actors in the history of Indian cinema. Referred to as the Shahenshah of Bollywood, Greatest actor of the century"), Star of the Millennium, or Big B. Known for his baritone, dialogue delivery and acting performances, Amitabh Bacchan never ceases to surprise the viewers. It is a commendable thing that he has been a superstar since the 70s. He was honored with Padma Vibhushan in 2015. The Government of France honoured him with its highest civilian honour, Knight of the Legion of honour, in 2007 for his exceptional career in the world of cinema and beyond. His fans are spread across the globe and Amitji is larger-than-life for them. His anchoring of the show “Kaun Banega Crorepati (KBC)” has become a benchmark of politeness, command over Hindi language, style and his uncharacteristic ability to strike a conversation with common people. Listen to this podcast and know interesting facts about legends of Indian film industry on Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible and Hungama.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices