Listen

Description

चंद्रकांत मांडरे हे एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते आणि कलाकार होते. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि कलेसाठी आयुष्य वेचले. पेंटिंग आणि पावडर शेडिंगमध्ये ते निपुण होते. त्यांनी 1935 मध्ये सावकारी पाश नावाच्या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. 1995 मधला बनगरवाडी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या त्यांच्या भूमिका आजही चित्रपट सृष्टीमध्ये मापदंड मानल्या जातात. रुपेरी पडद्यावर दिसलेल्या सर्वात देखण्या मराठी नायकांपैकी ते एक होते. त्यांचे भाऊ सूर्यकांत हे देखील प्रसिद्ध अभिनेता होते.नंतर त्यांनी आपले आयुष्य चित्रकला आणि कलेसाठी वाहून घेतले आणि त्यांचा "निसर्ग" हा बंगला आणि त्यांची सर्व चित्रे महाराष्ट्र सरकारला संग्रहालय सुरू करण्यासाठी दान केली.17 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांचे निधन झाले.तुम्ही आता हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर सुद्धा ऐकू शकता. लगेच डाउनलोड करा Bingepods app आणि या शो ला नक्की like, follow आणि share करा.
Chandrakant Mandhare was a well-known Marathi Film actor and an artist. He played different roles in Marathi films and devoted his life to art. He was a master in paintings and powder shading. He started his career in 1935 with a movie called Sawkari Paash. His last movie was Bangarwadi in 1995. His roles as Chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj are still considered to be benchmarks in the films industry. He is one of most handsome Marathi heros appeared on the silver screen. His brother Suryakant was also a famous actor. He later devoted his life to paitings and art and donated his bungalow “Nisarg” and all his paintings to the Government of Maharashtra to start a museum. He died on 17 February 2001.
Listen to this podcast and know interesting facts about legends of Indian film industry on Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible and Hungama.
Do follow Bingepods on Instagram
Download the Bingepods app from Apple or Google playstore today! 
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices