हेलनला 1953 मध्ये प्रसिद्ध नृत्यांगना कुक्कू हिने बॉलिवूडमध्ये आणले . 1958 मध्ये तिने हावडा ब्रिज चित्रपटातील 'मेरा नाम चिन चिन छू' गाणे सादर केले तेव्हा ती सर्वांच्या नजरेत भरली, आणि तिच्यासाठी बॉलीवूडची दारे खुली झाली. हेलनला क्वचितच चित्रपटांमध्ये मुख्य नायिका म्हणून भूमिका मिळाल्या. म्हणून, तिने नृत्य निवडले जे तिचे भाग्य सिद्ध झाले. 1960, 1970 ते 1985 या काळात तिने 600 हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्य करून स्वत:ला एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून प्रस्थापित केले.ती तिच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे विग आणि कॉन्टॅक्ट लेन्स घालण्यासाठी ओळखली जात होती. ऎका सिनेतारकांबद्दल मनोरंजक माहिती "अभिनेता-अभिनेत्री" वर ...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods on iOS or Android app नक्की download करा.
Helen was introduced to Bollywood in 1953 by the famous dancer Cuckoo. She got her break in 1958 when she performed the song 'Mera Naam Chin Chin Choo' in the movie Howrah Bridge. Helen rarely got roles as the lead heroine in movies. So, she opted dancing which proved to be her fortune. Throughout the 1960's, 1970's to 1985, she danced in more than 600 movies establishing herself as a prolific dancer. She was known for wearing different colors of wigs and contact lenses in her movies. Listen to interesting information on the stars of yesteryears, on the show “Abhineta Abhinetri” on Bingepods. Download Bingepods on iOS or Android today from Apple or Google Playstore today!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices