Listen

Description

प्रदीप कुमार हा एक भारतीय अभिनेता होता जो हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये त्याच्या कामासाठी ओळखला जातो.
प्रदीप कुमार मुंबई आणि फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये स्थलांतरित झाले आणि आनंद मठ या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अनारकलीमध्ये बीना राय आणि नागिनमध्ये वैजयंतीमालासोबत त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपट खूप गाजले. त्यांनी मधुबालासोबत आठ चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी काही खूप हिट ठरले.
ऎका सिनेतारकांबद्दल मनोरंजक माहिती "अभिनेता-अभिनेत्री" वर ...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा.
Pradeep kumar was an Indian actor who is recognized for his work in Hindi, Bengali and English-language films. Pradeep Kumar shifted to Bombay and Filmistan studios, and had an important role in the film Anand Math .
He played the lead role with Bina Rai in Anarkali and with Vyjayanthimala in Nagin . Both films were very popular. He worked with Madhubala in eight films, of which some were massive hits.
Listen to interesting information on the stars of yesteryears, on the show “Abhineta Abhinetri” on Bingepods. Download Bingepods today from Apple or Google Playstore today!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices