Listen

Description

शत्रुघ्न प्रसाद सिन्हा हे एक भारतीय अभिनेता आणि राजकारणी आहेत. ते अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (TMC) चे सदस्य म्हणून आसनसोल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. यापूर्वी ते पटना साहिबमधून लोकसभेचे (2009-2014, 2014-2019) खासदार म्हणून निवडून आले होते. शत्रुघ्नचे टोपणनाव शॉटगन आहे. त्यांनी 1969 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला सहाय्यक भूमिका केल्या आणि नंतर ते प्रसिद्ध खलनायक बनले. बॉम्बे टू गोवा, मेरे अपने, रामपूर का लक्ष्मण या त्यांच्या काही संस्मरणीय भूमिका आहेत. नंतर त्यांनी कालीचरण आणि विश्वनाथ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य नायक म्हणून यशाची चव चाखली. 2017 मध्ये त्यांनी फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार जिंकला. त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाने देखील दबंग, राउडी राठौर सारख्या काही यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्ही आता हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर सुद्धा ऐकू शकता. लगेच डाउनलोड करा Bingepods app आणि या शो ला नक्की like, follow आणि share करा.
Shatrughan Prasad Sinha is an Indian actor and politician. He is a Member of Parliament, Lok Sabha from Asansol constituency as a member of All India Trinamool Congress (TMC). Earlier he was elected as Member of Parliament, Lok Sabha (2009–2014, 2014–2019) from Patna Sahib. Shatrughan’s nickname is Shotgun. He started his acting career way back in 1969. He initially played supporting roles and later became one of the famous villains. Bombay to Goa, Mere Apne, Rampur ka Lakshman are some of his memorable roles. He later tasted success as a lead hero in films like Kalicharan and Vishwanath. He won Filmfare Lifetime Achievement award in 2017. His daughter Sonakshi Sinha has also acted in some successful films like Dabang, Rowdy Rathore. Listen to this podcast and know interesting facts about legends of Indian film industry on Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible and Hungama. 
Do follow Bingepods on Instagram
Download the Bingepods app from Apple or Google playstore today! 
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices