सुचित्रा सेन, म्हणजे पूर्वाश्रमीच्या रोमा दासगुप्ता, यांनी बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले. उत्तम कुमारसोबतचे त्यांचे चित्रपट बंगाली चित्रपटांच्या इतिहासात अभिजात म्हणून गणले जातात. सुचित्रा सेन ह्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री होती, जेव्हा 1963 मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी सात पाके बंधासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य पुरस्कार जिंकला होता. देवदास आणि आंधी हे त्यांचे दोन सुप्रसिद्ध आणि अविस्मरणीय हिंदी चित्रपट. 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1979 पासून, त्यांनी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणे पसंत केले आणि सार्वजनिक संपर्क पूर्णतः बंद केला; त्यासाठी 2005 मध्ये लोकांच्या नजरेतून दूर राहण्यासाठी दादासाहेब फाळके हा भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार सुद्धा नाकारला. 17 जानेवारी 2014 रोजी त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही आता हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर सुद्धा ऐकू शकता. लगेच डाउनलोड करा Bingepods app आणि या शो ला नक्की like, follow आणि share करा.
Suchitra Sen, born as Roma Dasgupta worked in Bengali and Hindi cinema. Her movies with Uttam Kumar became classics in the history of Bengali cinema. Sen was the first Indian actress to receive an award at an international film festival when, at the 1963 Moscow International Film Festival, she won the Silver Prize for Best Actress for Saat Pake Bandha. Devdas and Aandhi are her two iconic hindi films. In 1972, she was awarded the Padma Shri. From 1979 on, she retreated from public life and shunned all forms of public contact; In 2005, she refused the Dadasaheb Phalke Award, the highest cinematic award in India, to stay out of the public eye. She expired on 17 January 2014. Listen to this podcast and know interesting facts about legends of Indian film industry on Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible and Hungama.
Do follow Bingepods on Instagram
Download the Bingepods app from Apple or Google playstore today!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices