Listen

Description

स्टोरीटेलवर लिहायचं कसं, कोणत्या प्रकारच्या लेखनाला स्टोरीटेलमध्ये प्राधान्य आहे, ज्यांनी यापूर्वीच कथा लिहिल्या आहेत त्यांनी त्या स्टोरीटेलपर्यंत त्या कशा पोहोचवायच्या, स्टोरीटेल ऑरिजनल्स कशा लिहायच्या या व अशा लेखकांच्या दृष्टीने सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत थेट स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांनी...



याशिवाय स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवीन येणार आहे, स्टोरीटेलने कोणती नवीन फीचर्स आणली आहेत याबाबत चर्चा केली आहे योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यानी. तेव्हा ऐकायला विसरू नका हा अत्यंत महत्त्वाचा पॉडकास्ट आणि तुमच्या कथा पाठवा writeindia@storytel.com या ईमेल आयडीवर...



सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -

https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans