Listen

Description

आजपर्यंत कोणीच अनुभवला नाही असा भयंकर व्हायरस स्टोरीटेलच्या जगात येतोय... त्या व्हायरसने ९९% लोकांचा जीव जाणार आहे. फक्त १% लोक जिवंत राहणार आहेत... तुम्ही कशात येता? इन्फेक्टेड लोकांमध्ये की अनइन्फेक्टेड लोकांमध्ये? लगेच ठरवा आणि ऐका स्टोरीटेवरचं थरारक 'व्हायरस पुणे'!



'व्हायरस पुणे' हे बहुप्रतीक्षित ऑडिओबुक स्टोरीटेलवर रिलीज झालं होणार आहे. 'व्हायरस स्टॉकहोम' या मूळ स्वीडिश कथेवरून निरंजन मेढेकर यांनी भावानुवादित केलेली आणि मुक्ता बर्वेच्या भारदस्त आवाजातील थरारक 'Virus Pune' २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. याचनिमित्ताने निरंजन आणि मुक्ताशी स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने मस्त गप्पा मारल्या आहे... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्याचा स्पेशन पॉडकास्ट चुकवू नका.



तसेच येत्या आठवड्यात भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' ही कादंबरीही ऑडिओस्वरूपात रिलीज होणार आहे. याशिवाय स्टोरीटेलवर येत्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या पुस्तकांवर गप्पा मारल्या आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी!



व्हायरस पुणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

https://www.storytel.com/in/en/search-virus+pune



सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -

https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans