शब्दांची जादू ही रसिकांना रिझवित असते. श्राव्य जगतातही ही जादू रसिकश्रोत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या, शब्दांवर हुकमत गाजवणाऱ्या गुणी लेखिकांशी आपण महिला दिनानिमित्त संवाद साधला आहे. ‘फिरंग’, ‘तो, ती आणि तिचा तो’, ‘मिशन हिमालय’ अशा लहान मुलींपासून ते विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अतिशय खिळवून ठेवणाऱ्या शैलीत लिहिणारी गौरी पटवर्धन आणि ‘डेस्परेट हजबंड’, ‘केस नं. ००१’, ‘चित्रकथा’ सारख्या एरोटिका ते क्राईम थ्रिलर लिहिणारी सायली केदार या दोघींशी पब्लिशर सई तांबेने संवाद साधला आहे... तेव्हा समस्त महिला श्रोतृवर्गासाठी स्पेशल असा हा कट्टा ऐकायला अजिबात विसरू नका...
याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!
सायली केदारच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-sayali+kedar
गौरी पटवर्धनच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-gauri+patwardhan
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans