स्टोरीटेलवर सर्वांत आवडीने ऐकला जाणारा जॉनर म्हणजे क्राईम थ्रिलर... क्राईम थ्रिलर लिहिण्यासाठी गुंतवणून ठेवणारी लेखन शैली आणि सर्वोत्तम कथानक गरजेचं असतं... अशातही अनेक भागांची ओरिजिनल क्राईम थ्रिलर लिहिणं हे चॅलेंजिंग टास्क... हेच टास्क अगदी लिलयापणे पूर्ण करून दाखवलं आहे लेखक निरंजन मेढेकर याने... त्याच्या सिरीयल किलर, विनाशकाले, व्हायरस पुणे अशा सिरीजना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला... क्राईम थ्रिलर कशा लिहाव्यात याच विषयावर स्टोरीटेलचा पब्लिशर सुकीर्त गुमास्तेने निरंजन मेढेकर आणि योगेश शेजवलकर यांच्याशी संवाद साधला आहे...
याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!
निरंजन मेढेकरच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-niranjan+medhekar
योगेश शेजवलकरच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/authors/186359-Yogesh-Shejwalkar
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans