कोरोना आणि त्याच्या साईड इफेक्ट्सने लोकांना भंडावून सोडलं आहे. मात्र अशा काळात खचून न जाता पुन्हा उभारी कशी घ्यायला हवी यावर स्टोरीटेलच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर सिरीज सुरू करण्यात आली. 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजमध्ये तज्ञ्ज डॉक्टरांनी आपला मोलाचा सल्ला दिला आहे, तर दिग्गज कलाकारांनी ते आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. या सिरीजमध्ये कोरोन होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, कोरोनावर मात कशी करावी, कोरोना काळात मानसिक आरोग्य कसं अबाधित ठेवावं, इतरांना मदत कशी करावी अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. तेव्हा प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा असा हा महत्त्वाची पॉडकास्ट अजिबात चुकवू नका! या पॉडकास्टमध्ये स्टोरीटेल प्रस्तुत 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजची झलक ऐकायला मिळेल, तर संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व आरोग्यसाक्षर व्हा!
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून.
'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans