नितीन थोरात. आपल्या निरनिराळ्या कथानकांमधून संवेदनशीलता जपत मार्मिक भाष्य करणारा हा नव्या दमाचा शैलीदार लेखक. `स्टोरीटेल`वर गाजत असलेल्या `सोंग`, `पेटलेलं मोरपीस`, `मरडेल`, `आय लब यु` तसेच नुकत्याच दाखल झालेल्या मुलांसाठीच्या बेडटाइम स्टोरीज् यांतून नितीन थोरात यांनी आपलं निराळं स्थान निर्माण केलं आहे. `स्टोरीटेल कट्ट्या`वर त्यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी, त्यांच्या विविध कथांच्या निर्मितीविषयी आणि एकूणच लेखक म्हणून विकसित झालेला दृष्टिकोन यांबाबत रंगलेल्या गप्पांची मैफल.
मरडेल ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
आय लब यु ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी येथे क्लिक करा.