वरिष्ठ पत्रकार, ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून टी.व्ही. आणि रेडिओ, या माध्यमांतून आपल्या प्रभावी संवाद कौशल्यामुळे घरोघरी पोहोचलेले आणि लोकप्रिय असलेले व्यासंगी रसिक श्री. राजेंद्र हुंजे यांच्याशी स्टोरीटेल कट्टयावर रंगलेला संवाद.
ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन मुंबईसारख्या शहरात स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवणारे श्री. राजेंद्र हुंजे सांगत आहेत त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल! आयुष्य समृद्ध करणाऱ्या कितीतरी आठवणी.. प्रा. शिवाजीराव भोसले यांची भाषणं असो, किंवा सवाईची पहाटेची मैफल असो... स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची मुलाखत असो किंवा श्रीनिवास खळे यांची भेट असो... त्यांच्या आठवणींमध्ये रमताना त्यांनी रसिक आणि माणूस म्हणून देखील काय काय कमवले, हे त्यांच्या शब्दात ऐका...
स्टोरीटेलवरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी येथे क्लिक करा.