सिरीअल किलर्स म्हणजे काय?
त्यांना ओळखायची काही खूण असते का?
की काही कॉमन पॅटर्न असतात?
जसे काही किलर्स पावसात जाऊन खून करायचे, काही वाढदिवसाच्या पार्टीनंतर खून करायचे तर काही अल्फाबेट किलर होते; जे अक्षरांवरून खून करायचे. एवढंच काय तर काही खुनी राशींनुसार (झोडिअॅक) देखील खून करायचे.
आणि मग...?
असाच एखादा खुनी एखाद्या कहाणीत आला तर?
जाणून घ्या ह्या खुसखुशीत गप्पा आणि अजूनही बरेच काही...
‘निसर्गदत्त खुन्याची लक्षणे’ लिहिणार्या संवेद गळेगावकर आणि उर्मिला निंबाळकर यांच्या पॉडकास्टमध्ये.
हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.
‘निसर्गदत्त खुन्याची लक्षणे’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.