Listen

Description

औदुंबर या स्टोरीटेलवर गाजलेल्या ओरिजनलचा लेखक प्रणव सखदेवशी रंगलेली गप्पांची ही मैफल.

लेखकाच्या मनातील विचारांचा प्रवास, जगण्यातून भिडणारे अनुभव यातून त्याची अभिव्यक्ती कशी घडते आणि ते सारं त्याच्या साहित्यकृतीतून कसं साकारतं...

याचा अगदी साध्या-सोप्या अन् `उर्मिला-स्टाइलनं` घेतलेला हा वेध...जरुर ऐका.



आणि हो... हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.



‘औदुंबर’ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.



स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.