दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठीचा विशेष विसावा... बेडटाईम स्टोरीज...
काय आहे या पॉडकास्टमध्ये?
पब्लिशर सई तांबे आणि व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट नेहा अष्टपुत्रे सांगत आहेत, बेडटाईम स्टोरीजचे धमाल किस्से आणि त्यांची गरज! आणि नेहमीप्रमाणे त्यांना बोलते करत आहे आपली होस्ट आणि दोस्त उर्मिला!
तर ऐका आणि आम्हांलाही कळवा, हा पॉडकास्ट कसा वाटला ते?
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.