भय केवळ भूतांमध्ये नसते. वेळोवेळी दिसणार्या, घडणार्या, जाणवणार्या- न जाणवणार्या घटनांमध्ये, माणसांच्या मनामध्ये देखील असते.
त्याला केवळ व्यक्त व्हायला मार्ग मोकळा करून द्यावा लागतो.
अश्या भयाच्या अनेक पदरी अस्पर्शी वाटा धुंडाळणारे आणि ‘स्टोरीटेल’वरील ‘मृत्योपनिषद’ या ऑडिओबुकचे लेखक ‘हृषिकेश गुप्ते’ यांना बोलते करत आहे उर्मिला!
तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या, हे आम्हाला कळवा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.