फारच Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झालं नाही असं काहीतरी आलंय!
काय आहे?
‘फोर स्क्वेअर’ या स्टोरीटेल ओरिजिनलच्या नव्याकोर्या ऑडिओबुकचा लेखक ‘आदित्य भगत’ आणि नरेटर ‘आलोक राजवाडे’ यांच्याकडून ... तुम्हीच जाणून घ्या.
मदतीला उर्मिला आहेच, तर, तुम्हाला या 'Unique, एकदम भन्नाट, याआधी जगात, आयुष्यात कधीच झाल्या नाही' अशा गप्पा कशा वाटल्या, हे आम्हाला कळवा.
‘फोर स्क्वेअर’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.