इसलिए राह संघर्ष की हम चुनें
जिंदगी आंसुओं से नहाई ना हो।
शाम सहमी न हो, रात हो ना डरी,
भोर की आँख फिर डबडबाई ना हो।
इसलिए... इसलिए... इसलिए...
या महिला दिन विशेष पॉडकास्ट मध्ये आज आपल्या सोबत आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - दीपा देशमुख! लेखिका, समन्वयक, अनुवादक, संपादक, शिक्षण विभाग प्रमुख या आणि अशा अनेक स्तरांवर आपली मोलाची कामगिरी बजावत त्यांनी समाजकार्यात देखील आपले योगदान दिले आहे.
महिला दिनानिमित्त या प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधला आहे उर्मिला निंबाळकर यांनी!
काय आहे, ते प्रत्यक्ष जाणून घ्या पॉडकास्टमध्ये, आणि हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हांला जरूर कळवा.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.