सोंग आणि पुढचं सोंग या स्टोरीटेल ओरिजिनल ऑडिओबुक्सचे लेखक नितिन थोरात आणि पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांच्या बरोबर ‘सोंग’ या ऑडिओबुकच्या पुस्तक प्रकाशन या सोहळ्याच्या निमित्ताने उर्मिलाने साधलेला संवाद.
नेहमीप्रमाणे आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीतून आपले मत मांडणार्या नितीनची खुमासदार बोली आणि सुकीर्तची त्याबरोबर जमलेली जोडी.त्यातून जमून आलेली ही गप्पांची फर्मास मैफल जरूर ऐका.
‘सोंग’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.
‘पुढचं सोंग’ ऐकण्यासाठी: येथे क्लिक करा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.