कोरोना व्हायरस नक्की कसा आला? कोरोनाबद्दल भीती का आहे? हा आजार बरा होतो का? हा आजार कसा पसरतो? नक्की खरं काय आणि खोटं काय? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबत *आपण काय करायला हवं?*
कोरोनाबद्दल सर्व काही माहिती देणारे राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचे विश्लेषण..
पहा... शेअर करा... भीती नको पण काळजी घ्या...
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.