सध्या कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. सर्व देशांमध्ये त्याची दहशत पसरली आहे. त्यापासून सुरक्षेसाठी भारताने २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी चालू केला आहे.
तर या काळजीच्या दिवसात केवळ घरात बसून कंटाळा येऊ नये, नियमांचे पालन करताना कुठेही दगदग होऊ नये म्हणून प्रत्येकजण कसली ना कसली कामं करण्यात गुंतले आहेत. काही जण २१ दिवसांसाठी पुस्तकांच्या याद्या, चित्रपटांच्या याद्या आणि अशा बर्याच गोष्टी शेअर करत आहेत. तर मग यात स्टोरीटेल कसा मागे राहिल बरे?
या २१ विदसात काय ऐकावे, कुठले जॉनर ऐकावेत हे उर्मिला जाणून घेत आहे सुकीर्त गुमास्ते या स्टोरीटेलच्या पब्लिशरकडून!
काय आहे यादी? तुम्हीच पॉडकास्ट ऐकून ठरवा, तुमची स्टोरीटेलची यादी!
आणि हो, तुमची स्टोरीटेलची स्वत:ची यादी देखील कॉमेंटस्मध्ये सांगायला विसरू नका!
हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा.
स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.