कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. आपल्याकडे त्यात वाढही झालेली आहे. आता प्रश्न येतो...सतत घरी बसून करायचं तरी काय? सतत टीव्ही आणि मोबाईलवर चित्रपटही पाहून झालेत. मग आता काय करावं? तेव्हा पर्याय समोर येतो, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या ऑडिओबुक्सच्या खजिन्याचा. स्टोरीटेल टीमने खास लॉकडाऊन काळात आपल्याकरिता आणलेल्या खास गोष्टींची थोडक्यात ओळख करुन घेऊया उर्मिला आणि सुकीर्त यांच्यात रंगलेल्या या गप्पांमधून.
स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी क्लिक करा..