बघता बघता जुलै आला.... लॉकडाऊनमध्ये अडकलेलं बाहेरचं आणि आतलं जग पावसासंगे जरासं बाहेर जाऊ पाहतंय. खमंग भजी साद घालताहेत आणि त्याच बरोबर मूड टिपणारं खास काही ऐकावसं वाटणार आहे. अशा सर्व रसिकांसाठी हा जुलै अविस्मरणीय ठरणार आहे. कसा? सुकीर्त आणि उर्मिलाच्या या गप्पा ऐका आणि जाणून घ्या...
स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा