उत्तम अभिनय आणि त्यास खणखणीत आवाजाची जोड यामुळे स्वानंदी टिकेकर रसिकांची नेहमीच दाद घेऊन जाते. आईबाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच त्यात आपल्या आनंदाच्या नवनव्या वाटा शोधणारी स्वानंदी स्टोरीटेल कट्ट्यावर उर्मिलापाशी आपलं मन मोकळं करते, तेव्हा तिला ऐकण्याची ही संधी का सोडावी?
'फिरंग सिझन २' ऐकण्यासाठी क्लिक करा -
https://bit.ly/2YVhC5P
'डेट बाय चान्स'
वाचण्यासाठी क्लिक करा -
https://bit.ly/2BrPdeV
स्टोरीटेलवरील सर्व खजिना ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी क्लिक करा-
https://www.storytel.com/in/en/