Listen

Description

Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free

Title: Balbahaddar Faster Fene
Author: Bha.Ra.Bhagwat
Narrator: Ameya Wagh
Format: Unabridged
Length: 2:44:04
Language: Marathi
Release date: 05-28-2021
Publisher: Storyside AB India
Genres: Fiction & Literature, Mystery, Thriller & Horror, Suspense, General

Summary:
फास्टर फेणे हा मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! फास्टर फेणेच्या या साहसकथा तुम्ही नक्की एन्जॉय कराल !