Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free
Title: Corona Aani Paryavaran
Author: Thinkbank
Narrator: Vinayak Pachlag
Format: Unabridged
Length: 0:44:02
Language: Marathi
Release date: 07-05-2020
Publisher: Storyside AB India
Genres: Business & Economics
Summary:
आपण प्राण्यांमुळे माणसांना होणाऱ्या रोगाकडे लक्ष देत नाही का? पर्यावरणाचा ऱ्हास हे कोरोनापाठीमागचे एक कारण आहे का? विकास करायचा असेल तर पर्यावरणावर आघात करावाच लागेल की त्याला दुसरा पर्याय असू शकतो? विचार न करता केलेला विकास हा टिकणारा नसेल? कोरोना काळात निसर्ग पुन्हा स्वतः बरा होतोय त्यावरून कोरोनानंतर आपण काय बोध घेतला पाहिजे? पर्यावरणाबद्दल विचार न करणं ह्याला आपली शिक्षण पद्धती जबाबदार आहे का? आपल्याला शिक्षण कशासाठी आहे हेच कळत नाहीये का? आय. टी. सारख्या लोकांमुळे ग्रामीण आणि शहरी हे अंतर वाढतंय का? कोरोनानंतरचं जग कसं असायला पाहिजे? देशाचा विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टी कोरोनानंतर करायला पाहिजे? सरकारची भूमिका यामध्ये काय असायला हवी? लेखक आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांची मुलाखत.