Listen

Description

Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free

Title: Divas - 306 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Author: Rajendra Kher
Narrator: Rajendra Kher
Format: Unabridged
Length: 0:09:16
Language: Marathi
Release date: 11-02-2021
Publisher: Storyside AB India Exclusive
Genres: Religion & Spirituality, Hinduism

Summary:
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
स्वभावत: प्राणिमात्रांची श्रद्धा तीन प्रकारची असते; सात्त्विक, राजस आणि तामस. सर्व लोकांची श्रद्धा ही प्रकृतीस्वभावानुरूप असते. श्रद्धास्थान जसं असेल तसा मनुष्य बनतो. पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा संचयामुळे मनुष्याची मनोघटना तयार होऊन त्याच्यामधे श्रद्धा जन्म पावते.