Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free
Title: Divas - 321 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Author: Rajendra Kher
Narrator: Rajendra Kher
Format: Unabridged
Length: 0:10:27
Language: Marathi
Release date: 11-17-2021
Publisher: Storyside AB India Exclusive
Genres: Religion & Spirituality, Hinduism
Summary:
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
समजून-उमजून यज्ञ-दान-तप केलंच पाहिजे. केवळ स्वार्थासाठी भगवंताचे उंबरठे झिजवू नयेत. ती गोष्ट भगवंतांना अभिप्रेत नाही. व्यक्ती आणि समष्टी या दोन्ही घटकांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर कर्माभिमान आणि फलाशा सोडूनच हे यज्ञीय कार्य उचललं पाहिजे. या भक्तीच्या समजेचं आणि आवश्यकतेचं दर्शनच भगवान या श्लोकांमधून घडवीत आहेत.