Listen

Description

Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free

Title: Menducha Gulam Ki Swami?
Author: Yashwant Velankar
Narrator: Yashwant Velankar
Format: Unabridged
Length: 0:19:59
Language: Marathi
Release date: 09-13-2020
Publisher: Storyside AB India
Genres: Health & Wellness, Mental Health

Summary:
आपण सगळेच सवयींचे गुलाम असतो. या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी या सवयी लागतात कशा ते समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला मेंदूचे कार्य काय ते समजावे लागेल. आपण या मेंदूचे गुलाम कसे बनतो व त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर माईंडफूलनेस तंत्राचा वापर कसा करायचा याबद्दल आपल्याला नक्कीच ऐकायला आवडेल. मेंदूच्या गुलामगिरीबददल आपल्याला माहिती देत आहेत यश वेलणकर