Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free
Title: Motivation
Author: Brian Tracy
Narrator: Darshan Bange
Format: Unabridged
Length: 3:25:38
Language: Marathi
Release date: 12-11-2020
Publisher: Storyside AB India
Genres: Business & Economics, Management & Leadership
Summary:
उत्तम व्यवस्थापक या नात्यानं तुमची प्रमुख जबाबदारी कोणती ? तर आपल्या कर्मचार्यांना त्यांना त्यांचं काम उत्कृष्ठ पद्धतीनं करण्यासाठी प्रेरित करणं . कंपनीमध्ये उत्साही, सकारात्मक उर्जेने भरलेले वातावरण निर्माण करण्यात जे व्यवस्थापक यशस्वी होतात, संस्थेची तूट भरून काढून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवून कंपनीला पुढे नेऊ शकतात.
मोटिवेश्न या पुस्तकात व्यवसाय मार्गदर्शक ब्रायन ट्रेसी यांनी त्याच्या काही दशकांचा अभ्यास एकवीस लहान प्रकरणांमध्ये केला आहे. हि एकवीस प्रकरणे म्हणजे व्यायसायातील परिणामकता वाढवण्यासाठी आवश्यक जलद आणि प्रभावी एकवीस पद्धती आहेत.