Listen

Description

Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free

Title: Sahachar
Author: Veena Dev
Narrator: Veena Deo
Format: Unabridged
Length: 1:02:19
Language: Marathi
Release date: 11-12-2020
Publisher: Storyside AB India Exclusive
Genres: Biography & Memoir, Fiction & Literature, General

Summary:
मौज दिवाळी २०२०
सहचर
वीणा देव यांनी आपला सहचर प्राध्यापक विजय देव यांच्याबद्दल लिहिलले हे स्मृतिचित्रं.
विजय देव आणि वीणा देवांची ओळख कशी झाली, लग्न कसे ठरले, एकमेकांच्या सहवासातून घडलेले त्यांचे जीवन, दहिवडीसारख्या छोट्याशा गावातून पुण्यात येऊन स्वतःला सतत विकसित करत नेलेल्या विजय यांनी साधेपण जपले. कला, संस्कृती व अभिनयाची आवड जोपासली. साहित्यकार गो.नि.दांडेकरांची कन्या म्हणून वीणा देव याही कला व साहित्याची आवड असणा-या. त्यांचा चौपन्न वर्षांचा प्रदीर्घ संसार काटकसरीतून सुरू झाला आणि नंतर आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने कसा बहरत गेला याचं सुंदर चित्रण वीणा देव यांच्या आवाजात ऐका....!