Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free
Title: Goshta Ajun Sampleli Nahi
Author: Hrishikesh Gupte
Narrator: Pushkar Shrotri
Format: Unabridged
Length: 0:59:52
Language: Marathi
Release date: 04-10-2021
Publisher: Storyside AB India
Genres: Fiction & Literature, Literary Fiction
Summary:
ऋषिकेश गुप्ते हे त्यांच्या गुढ आणि रहस्यमय लिखाणासाठी फेमस आहेत .त्यांच्याच लेखणीतून उतरलेली ही एक परत परत ऐकावीशी वाटेल अशी कादंबरी !
प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळ्या कपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी- गोष्ट अजून संपलेली नाही.