Listen

Description

Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free

Title: Huma
Author: Suhas Shirvalkar
Narrator: Sanket Mhatre
Format: Unabridged
Length: 0:29:51
Language: Marathi
Release date: 10-03-2021
Publisher: Storyside AB India
Genres: Fiction & Literature, Literary Fiction

Summary:
'मी जे ऐकलं, त्यात काही तथ्य आहे का?'
'अशर्फी महल?'...
'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही
होती.
हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी!
ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची
वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं!
अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय!
आणि हा कश्यप मला विचारतोय, 'डी. के. अजूनही ठरव, तू 'अशर्फी महल'मध्ये जाणार?'
अंगावर काटा आणणारी 'हुमा'... नक्की ऐका!