Listen

Description

Listen to this audiobook in full for free on
https://hotaudiobook.com/free

Title: Wonderful
Author: Suhas Shirvalkar
Narrator: Saurabh Gogate
Format: Unabridged
Length: 0:39:27
Language: Marathi
Release date: 05-02-2021
Publisher: Storyside AB India
Genres: Non-Fiction, Art & Music

Summary:
'गुळू बेंद्रे'!
नावाइतकेच रूप असलेला हा इसम...
जन्माला आल्यानंतर सुरूवातीलाच जो काही गप्प बसला असेल तेवढाच, नाहीतर त्याची ओळख
झाली तर निरनिराळ्या कारणांनी 'गुळू' दुसर्‍यांच्या स्मृतीमध्ये चिरंतन होऊन जाई.
पण त्याचा आवाज ही स्वर्गीय देणगी! अशा या गुळूला एका आजारानंतर ऐकू येणे बंद होते. ठार
बहिरा असलेला हा गुळू सुरेल तान घेतो आणि चमत्कार होतो.
त्याच्या समोर चॅलेंज येते ते एका माणसाचे. एक नवीन चाल, अनोळखी सुरावट आणि गाणे
बसवायला केवळ तीन दिवसांचा अवधी!
बहिरा असलेला गुळू करू शकेल का ते चॅलेंज पूर्ण?
ऐका सु.शि. टच असलेली धमाल कथा- 'वन्डरफुल'