Human value story in Marathi on patience and perseverance. माणसाने आपले काम नियमित व पूर्ण श्रद्धेने करत राहावे व बाकी सर्व देवावर सोडावे. प्रत्येक जन्माला आलेला जीव एक उदेश घेऊन आला असतो व प्रत्येकाच्या जीवनाचा हेतू वेगळा असतो. इतरांशी तुलना करत वेळ व्यर्थ घालवू नये व निराश होऊ नये . तुलना फक्त स्वताशी करावी व सतत स्वताला सुधारावे.
http://saibalsanskaar.wordpress.com