Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832734 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Murder Case S02E09

Series: #14 of Murder Case

Author: Jayesh Mestry, Shripad Joshi

Narrator: Aastad Kale

Format: Unabridged Audiobook

Length: 0 hours 57 minutes

Release date: June 15, 2022

Genres: Literary Fiction

Publisher's Summary: अभिमन्यूला त्या फोटोमध्ये असं काय दिसलं होतं? कोणाचा होता तो फोटो? या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे याचा उलगडा तर झाला नव्हता ना त्याला? तो अस्वस्थपणेच घरी येतो. रेणुका त्याला पाहून खुश होते की कदाचित ही केस संपली असेल. पण अभिमन्यू अजूनही त्याच केसमध्ये अडकलाय हे पाहून रेणुका टेन्स्ड होते. तिला वाटलं होतं की केस सॉल्व्ह झालीय. पण तेवढ्यातच अभिमन्यूचा फोन वाजला आणि अचानक रेणुकाला अभिमन्यूच्या चेहर्‍यावर काही क्षण का होईना पण व्हिक्टरी स्माईल दिसली. असं काय झालं असेल? कोणाचा फोन असेल तो?