Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834550 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Huma

Series: #19 of Sushi Katha [Marathi Edition]

Author: Suhas Shirvalkar

Narrator: Sanket Mhatre

Format: Unabridged Audiobook

Length: 0 hours 29 minutes

Release date: October 3, 2021

Genres: Literary Fiction

Publisher's Summary: 'मी जे ऐकलं, त्यात काही तथ्य आहे का?' 'अशर्फी महल?'... 'अशर्फी महल'मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय! आणि हा कश्यप मला विचारतोय, 'डी. के. अजूनही ठरव, तू 'अशर्फी महल'मध्ये जाणार?' अंगावर काटा आणणारी 'हुमा'... नक्की ऐका!