Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832613 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Murder Case S02E01

Series: #6 of Murder Case

Author: Jayesh Mestry, Shripad Joshi

Narrator: Aastad Kale

Format: Unabridged Audiobook

Length: 0 hours 59 minutes

Release date: June 15, 2022

Genres: Literary Fiction

Publisher's Summary: सॅम डिसूजा या उद्योगपतीच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली कार सापडते. ह्या केसचं इन्सवेस्टीगेशन करायची जबाबदारी अभिमन्यू प्रधानवर सोपवली जाते. हा दहशतवादी कट आहे की आणखी काय? ज्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या त्या कारचा ड्रायव्हर गायब आहे. त्याच वेळेस मोना नावाची एक बार डान्सरही गायब आहे. तिचं गायब होणं आणि जिलेटिनच्या कांड्या सापडणं ह्यात काही कनेक्शन आहे का? त्यात अभिमन्यूला एक निनावी कॉल येतो. कॉल करणारा म्हणतो, 'रक्षकच भक्षक आहे...'