Listen

Description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836517 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Waras

Author: Niranjan Sinhendra Ghate

Narrator: Ganesh Mane

Format: Unabridged Audiobook

Length: 3 hours 17 minutes

Release date: July 6, 2021

Genres: Literary Fiction

Publisher's Summary: निरंजन घाटे लिखित 'वारस' हि कथा आपल्याला विज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्याला ठळक दिसतात. या कथेतील नचिकेतला एक मोहीम सोपवली जाते आणि ती फत्ते करण्यासाठी पृथ्वीवर जावे लागते. पण हे सगळं करत असताना त्याला त्याच्याच अस्तित्वाचा शोध लागतो का? खरा वारस नेमका कोण असतो? या अशा अनेक प्रसंगाचा थरारक अनुभव दर्शवणारी ,निरंजन घाटे लिखित मराठी कादंबरी, गणेश माने यांच्या आवाजात.